नंदुरबारच्या चौघांचे राज्यस्तरीय लॅक्रोस पंच परीक्षेत यश
Upload : 24-Jul-25
महाराष्ट्र राज्य लॅक्रोस पंच पात्रता परीक्षा यशस्वी पणे पार पडली. नागपूर जिल्ह्यातील होत असलेल्या महाराष्ट्र राज्य लॅक्रोस पंच परीक्षा ही परीक्षा देशात पहिल्यांदा व महाराष्ट्र राज्यात सुद्धा पहिल्यांदा अतिशय सुंदर पणे पार पडली आहे. या, कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.मुगळे (डेप्युटी रजिस्टर रातुरम नागपूर विद्यापीठ), डॉ.सलीम फारुखी अध्यक्ष (एम टी बी सीए), डॉ.सुमेधा ठाकूर .अध्यक्ष (एल.अ.म) डॉ.महोमद बाबर .सचिव (लेकर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) नागपूर, श्री. अंबर मलीक, श्री.ईमरान खान, जबाल भाई मोइज अहेमद, व इतर जाफर नगर सूधार पदाधिकारी, उपस्थित होते. .सूत्रसंचालन श्री. ऋषीकेश टेमबुरकर यांनी केले. व महोमद जयान यांनी आभार व्यक्त केले. या शिबिरातून शिक्षण घेतले पंच समोर होते असलेल्या स्पर्धा ही, जिल्हा स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर सुद्धा याच कौशल्य आणि राज्याच्या मान ववाढवणार आहे. पंच शिबीरात विविध प्रकारच्या अतिथी व्याख्याते प्रत्येक दिवशी आलेले होते. डॉ.बि.व्ही. श्रीगीरीवार माजी. (शारीरिक शिक्षण संचालक, अण्णासाहेब गुणडेवार काॅलेज नागपूर) यांनी शारीरिक व मानसिक क्षमता विकसित करणे याबाबत माहिती दिली. डॉ.धोतरे (मुख्याध्यापक, केडी पवार काॅलेज नागपूर) खेळाडूला कशाप्रकारे कार्यशाळांचे उपयोग करून घघ्यावे व पंचाचे महत्त्वाची भूमिका काय आहे या बद्दल माहिती दिली. डॉ, आदित्य सोनी (मुख्याध्यापक, वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूर) यांनी खेळ प्रशिक्षण व खेळ औषधी या बद्दल ची माहिती दिली. डॉ.बाबर यांनी सांगितले की, खेळाच प्रकार, विस्तार व अनुशासन कशा पद्धतीने करावा लागतो ही माहिती दिली. या कार्यशाळांचे उपयोग घेण्यासाठी विविध जिल्हातील खेळाडू आले, जसे की ,अमरावती, अकोला, पुणे, बिड, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, मुंबई,छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार,धुळे, वाशिम, महाराष्ट्रातील विविध जिल्हातील खेळाडू आले होते. मार्गदर्शन व श्री.महंत पोटभरे, श्री.मृणाल यांनी केले. होणाऱ्या राज्यस्तरीय लॅक्रोस स्पर्धेसाठी राज्यातील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली खेळाडूंना खेळ क्षेत्रात पंच म्हणून पुढे जाण्यासाठी अधिकाधिक मदत करण्याचे आश्वासन लेकराॅस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष श्री. पियुष प्रविण खोपे यांनी माहिती दिले तसेच की, हा खेळ 1928-1932 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग होता आणि व काही तांत्रिक अडचणी खेळाला वगळण्यात आले होते व आता पुन्हा एकदा परत 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहे. (APLU- Asia Pacific Lacrosse union) व world Lacrosse & International Olympic Committee सी लीक आहे. महाराष्ट्र लॅक्रोस मान्यतेने असोसिएशनच्या व नागपूर जिल्हा लॅक्रोस असोसिएशनच्यावतीने 4 ते 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॅक्रोस पंच परिक्षा. ठिकाण नागपूर जिल्हातील जाफर नगर, ईदघा ग्राउंड येथे झाला या शिबीर मध्ये सहभागी झालेले सर्व पंचाला . संघ शुभेच्छा देते वेळी प्रमुख अतिथी होते. तसेच या कार्यक्रमात महोमद झयान, झबाक खान, पुणम खोपे, क्रीडाशिक्षक , पुजा गोरे, प्रियंका काटे, प्रतिक टवके व ऋषीकेश टेमबुरकर आदी मान्यवराचे सहकार्य लाभले.
Upload : 24-Jul-25
Police boys players depart for the national lacrosse competition
Upload : 14-Jul-25
लेक्क्रोस राष्ट्रीय स्पर्धेसाठी पोलिस बॉईज खेळाडू रवाना